MP Sanjay Raut | सीमाप्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत का?, संजय…
मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील काही दिवसांपासून कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी याप्रकरणी भाष्य…