Bollywood Movie | सनी देओल व अक्षय कुमारची होणार बॉक्सऑफिसवर टक्कर; दोन्ही सिक्विल होणार एकाच दिवशी…
पोलीसनामा ऑनलाइन - बॉलीवुडकडून अनेक दिवसांपासून प्रेक्षक जबरदस्त कहानी ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या (Bollywood Movie) प्रतीक्षेत आहेत. बॉलीवुडचे चित्रपट भरघोस कमाई करण्यात मागे पडत आहे. मात्र येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये प्रेक्षकांना अनेक जबरदस्त…