Browsing Tag

भिंत कोसळली

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवादरम्यान भिंत कोसळून 4 ठार 27 जखमी

कोलकाता : वृत्तसंस्था - देशभरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव उत्साहात सुरु असताना पश्चिम बंगालमध्ये या उत्सवाला गालबोट लागले आहे. बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरु असताना मंदिराची भिंत कोसळून दुर्घटना झाली.…

पुण्यातील ‘खडकमाळ’ आळीतील वाड्याची भिंत कोसळली, दोन दिवसात तीन घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गुुरुवार पेठेतील खडकमाळ आळी गणपती समोरील नाईक वाड्याची भिंत शनिवारी सकाळी कोसळली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना शनिवारी सकाळी पावणे सात वाजता घडली. गेल्या दोन दिवसात जुन्या वाड्याची भिंत कोसळण्याची ही…

पुण्यातील गणेश पेठेत वाड्याची भिंत कोसळली

पुणे : पोलीसनामा ऑनालइन - गणेश पेठेतील ढोर गल्लीतील जुन्या वाड्याची भिंत मध्यरात्री कोसळली़ सुदैवाने हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मायलेकराचे प्राण वाचले.बोरा हॉस्पिटलजवळ हा जुना वाडा आहे. त्यात आई आणि मुलगा राहतात़ मध्यरात्रीच्या…

पुण्यातील राष्ट्रभूषण चौकातील जुन्या वाड्याची भिंत पडली, अडकलेल्या १५ जणांची केली सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील शिवाजी रोडवरील राष्ट्रभूषण चौकात एका तीन मजली जुन्या इमारतीची भिंत व जिन्याचा भाग पडला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, भिंतीबरोबर जिना कोसळल्याने त्यात वरच्या दोन मजल्यावर लोक अडकले होते.…

‘मंगळवार ठरला घातवार’ ! मुंबई-पुण्यात पावसामुळे भिंत कोसळून २१ ठार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुसळधार पावसामुळे मालाड पूर्व परिसरात असलेल्या पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर भिंत कोसळून या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यु झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात…

पुण्यातील आंबेगाव येथे भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यु 

पुणे : पोलीसनाम ऑनलाइन - वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या आवारातील सीमाभिंत कामगारांच्या पत्र्यांच्या घरावर कोसळून झालेल्या अपघातात ६ कामगारांचा मृत्यु झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ३ कामगार जखमी झाले…

कोंढव्यातील १५ जणांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर अगरवाल, शहा, व्होरा, गांधींसह ८ जणांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढव्यातील तालाब फॅक्टरीसमोरील अ‍ॅल्कॉन स्टायलस सोसायटी शेजारील रॉयल एक्झॉटीका कन्स्ट्रक्शन येथील भिंत कोसळुन 15 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.…

पुण्यात भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यू, ४ लहान मुलांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यु झाला असून २ जणांना जिवंत काढण्यात अग्निशामक दलाला…