Pradhan Mantri Awas Yojana | पीएम आवास योजना संबंधीत पात्रतेच्या महत्वाच्या अटी, जाणून घ्या कोणते…
नवी दिल्ली : Pradhan Mantri Awas Yojana | देशातील गरीब आणि मागासलेल्या घटकांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार (Central Government) पंतप्रधान आवास योजना चालवत आहे. या योजनेचा लाभ घेऊन देशातील कोट्यवधी नागरिकांनी…