Browsing Tag

मन्सूर खान

१७०० कोटीच्या घोटाळ्यातील घोटाळेबाजाला ६०० कोटी देणार होते मंत्री, IAS अधिकाऱ्याने रोखले

बंगळुरू : पोलिसनामा ऑनलाईन -  इस्लामिक बँकेच्या नावावर जवळपास ३०, ००० मुस्लिमांची फसवणूक करणाऱ्या मोहम्‍मद मंसूर खान विषयी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता एक नवीनच माहिती समोर आली आहे. कर्नाटक सरकारमधील एक मंत्री मन्सूर खान यांना बेलआऊट…