Browsing Tag

महेंद्रसिंग धोनीला निरोप

महेंद्रसिंग धोनीला निरोप देण्याची तयारी सुरु ; लवकरच होणार निरोपाचा सामना ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचबरॊबर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा देखील…