Browsing Tag

मालगाडी

सोलापुरात श्रीगोंदा-बेलवंडी दरम्यान मालगाडीचे 7 वॅगन घसरले, मनमाडमार्गे उत्तर भारताकडे जाणार्‍या…

मनमाड : दौंड-मनमाड रेल्वे विभागातील श्रीगोंदा ते बेलवंडी स्थानकादरम्यान मालगाडीचे ७ वॅगन घसरले. त्यामुळे मनमाडकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.…

Indian Railways मध्ये सर्वात मोठा बदल होणार, 42 महिन्यात रचणार इतिहास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचे संकट असल्याने देशातील रेल्वे सेवा बंद आहे. यादरम्यान भारतीय रेल्वे अनेक मोठ्या सुधारणा करत आहे. रेल्वे मंत्रालयाकडून सतत नव्या गोष्टींवर प्रयोग केले जात आहेत. अधिकाधिक सुविधा देण्यासाठी रेल्वेत…

औरंगाबादच्या रेल्वे अपघातातून वाचलेल्या मजुरानं सांगितलं नेमकं काय घडलं !

पोलिसनामा ऑनलाइन - औरंगाबाद जवळच्या बदनापूर-करमाड स्थानकादरम्यान आज पहाटे मालगाडी खाली चिरडून १६ मजुरांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हेलावून गेला आहे. जालण्यात लॉकडाऊनमध्ये अडकलेले हे सर्व मजूर घरच्या ओढीने रेल्वे रुळाच्या मार्गे…

दुर्दैवी ! औरंगाबादमध्ये रेल्वेखाली आल्याने 14 मजूरांचा मृत्यु

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबादमधील करमाड येथे रेल्वेरुळावर झोपलेले १४ मजूर मालगाडीखाली सापडून जागीच ठार झाले आहेत. औरंगाबाद -जालना रेल्वे मार्गावर करमाड शिवारात ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता घडली.  हे सर्व मजूर जालनातील…

Coronavirus Lockdown : जाना था नाशिक पहुंच गये राजस्थान, प्रेमीयुगुलाने मालगाडीत लपून केला प्रवास…

आग्रा : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अशातच एक प्रेमीयुगुल उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एका मालगाडीत लपून नाशिककडे निघाले. विशेष म्हणजे ही मालगाडी…

MP मध्ये 2 मालगाडयांची ‘धडक’, चौघांचा मृत्यू

भोपाळ : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे कोळसा घेऊन जाणार्‍या दोन मालगाड्यांची समोरासमोर टक्कर झाली असून त्यात ३ ते ४ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या मालगाड्यांमध्ये अडकलेल्यांना इंजिन कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न…

लासलगाव रेल्वे स्थानकावर मालगाडीचे 5 डबे घसरले

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - लासलगाव रेल्वे स्टेशनमध्ये लूप लाईन जवळ रविवारी सकाळी ८ वाजता मालगाडीचे डबे लोहमार्गावरून घसरल्याची घटना घडली. सदरची मालगाडी ही खडी भरण्यासाठी लासलगाव रेल्वे खरी डेपोजवळ येत असताना पाच डबे घसरले असून रेल्वेचे…

‘मुंबई -भुवनेश्वर’ एक्सप्रेसची मालगाडीला धडक, 8 डबे घसरले 40 प्रवासी जखमी

कटक : वृत्त संस्था - दाट धुक्यामुळे मुंबई -भुवनेश्वर या कटक एक्सप्रेसने मालगाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ८ डबे रुळावरुन घसरले आहे. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार ४० जण जखमी झाले असून त्यातील ६ जणांची परिस्थिती गंभीर आहे.ओडिशातील…

कार आणि रेल्वेचा भीषण अपघात, रेल्वेला धडकूनही संपूर्ण कुटुंब आश्चर्यकारकरित्या बचावले

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील खामगाव येथील रेल्वे फाटकाजवळ आज दुपारी एक कार आणि मालगाडीचा अपघात झाला असून यामध्ये गाडीमधील तीन महिला आणि एक छोटे बाळ आश्चर्यकारकरित्या बचावले आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच…

मालगाडी घसरल्याने मुंबईहून पुण्याला येणाऱ्या सर्व गाड्या तर पुण्याहून जाणाऱ्या ‘या’…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत - लोणावळा सेक्शनमधील घाटामध्ये मालगाडीचे डबे पहाटे साडेचार वाजता घसरल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबईहून पुण्याला येणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुण्याहून मुंबईला…