‘या’ अभिनेत्रीला मिळतात केवळ ‘बार डान्सर’ आणि ‘लोकांगना’चे रोल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहे ज्यांना आपण नेहमी चित्रपटांमध्ये पाहतो. पण त्यांच्या चित्रपटामधील करिअर बाबतीत जर आपण पाहिले. तर त्यांना फक्त बार डान्सर आणि प्रॉस्टिट्यूटचे रोल मिळत असतात. यामध्ये माहि गिल…