Browsing Tag

मिग-२१

IAF MiG-21 Crash | घरावर कोसळलं मिग-21 लढाऊ विमान; दोघांचा मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी

पोलीसनामा ऑंनलाईन - IAF MiG-21 Crash | भारतीय लढाऊ विमानाचा राजस्थानमध्ये (Rajasthan) भीषण अपघात झाला आहे. भारतीय हवाई दलाचे मिग-२१ या लढाऊ विमानाने सुरतगड (Suratgarh) येथून विमानाने उड्डाण केले होते. मात्र हे विमान सोमवारी (८ मे) सकाळी…

कारगिल ‘वॉर’ची 21 वर्ष : जेव्हा हवाईदलाच्या मिग-21, मिग-27 आणि मिराज 2000 फायटर जेटने…

नवी दिल्ली : 26 जुलै...21 वर्षांपासून हा दिवस भारतासाठी गौरवशाली इतिहासाची आठवण करण्याचा दिवस बनला आहे. एक असा इतिहास जो भारताचे विजयी सैन्य आणि शूर सैनिकांशी संबंधित आहे. एक इतिहास जो सांगतो की, 26 जुलै 1999 ला कशाप्रकारे भारताच्या…

नव्या ‘रूपात’ – नव्या ‘ढंगात’ विंग कमांडर ‘अभिनंदन’ !…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एअरफोर्सचे एअर चीफ मार्शल बीएस धनोआ आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी आज पठानकोट एअरबेसवरुन मिग-21 हे लढाऊ विमान उडवले. या दरम्यान अभिनंदनचा जोश पाहायला मिळाला. अभिनंदन यांनी 6 माहिने 6 दिवसांनतर पुन्हा आकाशात…

‘एअर स्ट्राईक’मध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘विंग कमांडर’ अभिनंदन यांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करणारे भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा भारत सरकारकडून वीर चक्र देऊन सन्मान करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.…

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळले

राजस्थान : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळले आहे. राजस्थानमधील बिकानेर येथील नाल हवाई दलाच्या अड्डयावर आज दुपारी ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही, अशी माहिती मिळत आहे. मात्र अद्याप यावर…

‘ही माझी शिकार’ म्हणत पाकिस्तानी विमानाचे ८६ सेकंदात उडविले चिथडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची केलेल्या आणखी एका शौर्याची गाथा समोर आली आहे. पाकिस्तानी एफ-१६ विमान समोर दिसताच मिग -२१ विमान घेऊन मोहिमेवर निघालेल्या विंग कमांडर अभिनंदन यांनी ही माझी शिकार आहे…

अभिनंदनच्या आई – वडिलांनाही सॅल्यूट…! 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची आज पाकिस्तानातून सुटका केली जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण देश वाघा बॉर्डरवर डोळे लावून बसला आहे. दरम्यान अभिनंदन यांचे आई वडील देखील अमृतसरमध्ये दाखल झाले आहेत.…

भारतीय वैमानिक अभिनंदन यांचा व्हिडीओ व्हायरल 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मिग - २१ हे भारताकडून उड्डाण करण्यात आलेले विमान अद्याप भारतात परतलेले नाही. सोशल मीडियावर मिग -२१ या भारतीय विमानाचा वैमानिक अभिनंदन यांचा व्हिडीओ देखील पाकिस्तानकडून व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या…

पाक मीडियाचा पुन्हा खोटा दावा ; भारतीय विमानांना धक्काही नाही

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - पाकिस्तानी मीडियावर सध्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. पाकिस्तानची सरकारी वाहिनी असलेल्या पीटीव्ही न्यूजकडून चार वर्षापुर्वीच्या ओदिशामधील एका विमान अपघाताची जुनी छायाचित्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत.…

पाकिस्तानचा हास्यास्पद दावा; म्हणे बडगाममध्ये कोसळलेले विमान आम्हीच पाडलं

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय़ हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या अभिमानास्पद कारवाईनंतर भारताचे मिग-२१ विमान जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे कोसळले. यात वैमानिकाचा मृत्यू झाला. खरंतर युद्ध सरावादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हे विमान…