Browsing Tag

मीरारोड

Chandrasekhar Bawankule | अगामी महापालिका निवडणुकीत तिकाट कसे मिळणार, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन - अगामी महापालिका निवडणुकांच्या (Municipal Elections) पार्श्वभूमीवर भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी भाईंदर येथील शहर आणि जिल्हा कार्यालयात आमदार गीता जैन (MLA Geeta…

महिलेस अश्लील संदेश, व्हिडीओ पाठवणाऱ्यास मनसैनिकांनी दिला बेदम चोप

मीरारोड - पोलीसनामा ऑनलाइन - एका महिलेस अश्लील व्हिडीओ आणि संदेश पाठवून त्रास देणा-या 22 वर्षीय तरुणास मनसैनिकांनी पकडून बेदम चोप दिला. तसेच त्याच्या तोंडाला काळे फासून लेखी माफी मागायला लावल्याची घटना काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

मीरारोड : कोविड रूग्णालयात घुसून डॉक्टरांसह इतरांना शिवीगाळ; YouTube चॅनल चालवणार्‍यासह 8…

मीरारोडः पोलीसनामा ऑनलाइन - मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रमोद महाजन कोविड उपचार केंद्रात घुसून डॉक्टरांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणा-या तसेच धमकी देऊन गोंधळ घालणाऱ्या एका युट्यूबवर चॅनल चालवणाऱ्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी…

किरीट सोमय्यांसह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करा, आमदार सरनाईकांची CM ठाकरेंकडे मागणी

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांनी पदाचा दुरुपयोग करून पत्नीच्या संस्थेस शौचालय बांधणीचे…

कडक सॅल्यूट ! ग्रीन कॉरीडॉर करत अवघ्या 35 मिनिटात रुग्णास मुंबई विमानतळावर पोहचवले

मीरारोड  : पोलीसनामा ऑनलाईन - वाहतुकीच्या ग्रीन कॉरिडॉर व्यवस्थेने शुक्रवारी (दि.2) एका रुग्णाला जीवदान मिळाले आहे. मीरारोड येथील वोक्हार्ड रुग्णालयातील एका गंभीर अवस्थेतील रुग्णाला हैद्राबाद येथे पुढील उपचारासाठी न्यायचे असल्याने पोलिसांनी…

मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात यशस्वी उपचार ! अपघातात दुखापत झालेल्या 26 वर्षीय तरुणाचे डोळे…

मिरारोड : पोलीसनामा ऑनलाइन -   अपघातात चेहऱ्यावर गंभीर दुखापत झालेल्या एका २६ वर्षीय तरूणाचे डोळे वाचवण्यात मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. अपघातामुळे डोळ्याला लागल्याने या तरुणाची दृष्टी जाण्याचा धोका होता.…

हप्ता घेऊनही पोलिसांनी केली मारहाण, गुटखा विक्रेत्याची थेट पोलीस आयुक्ताकडे तक्रार, कारवाई न केल्यास…

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाईन -   गुटखा बंदी असूनही विकत असल्याने पोलिस आपल्याकडून दरमहा 10 हजाराचा मासिक हप्ता घेत होते. मात्र दुकानात 2 गोणी गुटखा सापडला म्हणून मारहाण करत गुन्हा न दाखल करण्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार मीरा…