Browsing Tag

मुर्शिदाबाद

केरळ आणि पश्चिम बंगाल मध्ये NIA ची छापेमारी, ‘अलकायदा’शी संबंधित 9 आतंकवाद्यांना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय अन्वेषण विभागाने (एनआयए) अलकायदाचे मोठे जाळे उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. एनआयएने केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये अलकायदा मॉड्यूल संदर्भात छापे टाकले आहेत. एनआयएच्या या छाप्यात 9 जणांना अटक करण्यात आली आहे.…

भाजप खासदाराच्या कार्यालयासमोरील बॉम्बहल्ल्याचे Live Visuals, धार्मिक तेढ निर्माण करणारी केली होती…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या ट्विटमुळं मोठा गदारोळ झाला आहे. भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्यावर पश्चिम बंगाल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मंगळवारी त्यांनी ट्विट केलं होतं की, एका विशिष्ठ धार्मिक समुदायानं…

काय सांगता ! होय, चक्क मतदान कार्डावर मतदाराऐवजी छापला कुत्र्याचा फोटो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुम्हाला कसे वाटेल जेव्हा तुमच्या एखाद्या ओळखपत्रावर आपले नाव, पत्ता सर्व काही बरोबर नमूद केले असेल मात्र आपल्या फोटोच्या जागी एखाद्या प्राण्याचा फोटो लावला असेल. असे पश्चिम बंगालच्या एका व्यक्तीसोबत झाले आहे. या…

WB मध्ये ‘मुख्यमंत्री – राज्यपाल’ वाद ! ममता बॅनर्जी म्हणाल्या – ‘तू…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद संपण्याचं नाव घेत नाहीये. आता राज्यपाल धनखड यांनी आरोप लावला की ममता बॅनर्जी यांनी आपल्यावर अभद्र टीका केली. बुधवारी ट्विट करत धनखड…

RSS कार्यकर्ता आणि त्याच्या परिवाराची हत्या, मुख्य आरोपी अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालमध्ये आरएसएस कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुर्शिदाबादमधून मुख्य आरोपीला अटक केली आहे. उत्पल बेहरा असे या आरोपीचे नाव असून त्याने या कार्यकर्त्यासह त्याची पत्नी आणि मुलाची देखील हत्या केली…

RSS कार्यकर्त्याच्या हत्येनंतर भडकले भाजप आमदार राजा सिंह, म्हणाले – ‘खुनाचा बदला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात एका आरएसएस कार्यकर्त्याची, त्याच्या गर्भवती पत्नीची आणि 8 वर्षाच्या मुलाची मंगळवारी काही व्यक्तींनी घरात घुसू हत्या केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय रंग लागला असून…

RSS कार्यकर्त्यासह त्याच्या गरोदर पत्नी आणि मुलाचा निर्घृण खून

मुर्शिदाबाद : वृत्तसंस्था - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बंधू गोपाल पाल यांचा काही अज्ञातांनी खून केला आहे. बंधू गोपाल पाल यांच्यासह त्यांची पत्नी ब्यूटी पाल आणि त्याचा सहा वर्षाचा मुलगा अंगण पाल यांचाही खून करण्यात आला आहे. ब्युटी…

मतदानादरम्यान बॉम्ब हल्ला ; ३ जण जखमी

कोलकत्ता : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद येथे क्रुड बॉम्ब फेकण्यात आला. तो लागून तृणमुल काँग्रेसचे तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. मुर्शिदाबादमधील दोमकल महापालिका क्षेत्रात ही घटना घडली.उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे…