Browsing Tag

मुलीचा

आठ वर्षाच्या मुलीचा पाय घसरून दुर्दैवी मृत्यू

वाई : पोलीसनामा ऑनलाईन - आईसोबत सुरत येथील मामाकडे भेटायला गेलेल्या आठ वर्षाच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.७) रोजी घडली. रित्वी कुमारपाल ओसवाल (वय-८  रा. वाई) असे दुर्दैवी मृत्यू…