Browsing Tag

मुळा धरण

Policeman Suicide | पोलीस कर्मचाऱ्याची सर्व्हिस रायफल मधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

राहुरी : पोलीसनामा ऑनलाइन - मुळा धरणाच्या (Mula Dam) मुख्य गेटवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सर्व्हिस रायफल (Service Rifle) मधून स्वत:वर गोळी (Shooting Himself) झाडून घेत आत्महत्या (Policeman Suicide) केल्याची खळबळजनक घटना…

अहमदनगर : मुळा धरणावरील दोन बंधारे फुटले, नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढविला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुळा धरणावर असलेले दोन बंधारे अचानक फुटले आहेत. त्यामुळे मुळा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग २००० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे. सकाळपर्यंत नदीपात्रातील विसर्ग कमी होईल, सांगितले जात आहे.मुळा धरणात…

मुळा धरणात बुडून मायलेकाचा मृत्यू, पिता बचावले !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या शहरातील सातपुते कुटुंबियांचा मुलगा घसरून पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी आई-वडिलांनी धरणात उडी मारली. लाटेबरोबर बाहेर येऊन पिता बचावले. परंतु मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू…

अहमदनगर : ‘सेल्फी’ काढणाऱ्यांना लावले हुसकावून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मुळा धरणावर आलेल्या पर्यटकांमधील काही जण मुळा धरणाच्या भिंतीवर गेल्याने पाटबंधारे खात्याची धावपळ उडाली. पोलिसांनी भिंतीवर उभे राहून सेल्फी काढणाऱ्यांना हुसकावून लावले.रविवार असल्यामुळे काल मुळा धरणाकडे…

मुळा धरणात महिलेची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मुळा धरणावर नवीन मस्यपालन केंद्राजवळील महिलेने आत्महत्या केली आहे. आज दुपारी ही घटना घडली.याबाबत माहिती अशी की, आज दुपारी सव्वाएक वाजता मुळा धरणावरील नगर एमआयडीसीच्या पंपिंग स्टेशनजवळील मस्यपालन केंद्राजवळ…

पोलीस बंदोबस्तात ‘मुळा’तून पिण्यासाठी आवर्तन सुटले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्यात आले आहे. ३६ तास आवर्तन सुरू राहणार असून विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे, अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी…