Sushma Andhare | नशीब, नोटांवर फडणवीसांचे फोटो छापण्याची मागणी कोणी केली नाही
मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन - गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याची मागणी केली होती. त्यावर देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे.…