Ambernath Crime | मित्र रंग लावण्याच्या भीतीने टेरेसवर गेला अन्….’; यंदाची धुळवड ठरली…
अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाइन - Ambernath Crime | राज्यभर धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी बेधुंद होत सणाचा आनंद घेतला. मात्र अंबरनाथमध्ये (Ambernath Crime) घडलेल्या एका दुर्दव्यी घटनेमुळे धुळवडीदिवशी एका…