Browsing Tag

राफेल

राफेलचं ‘भूत’ पुन्हा मानगुटीवर? करारात ‘डसॉल्ट’ने भारतीय मध्यस्थाला…

पोलीसनामा ऑनलाइन - भारत-फ्रेंच यांच्यात राफेल लढाऊ विमान करारात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. एका फ्रेंच प्रकाशनात दावा करण्यात आला आहे की, राफेल बनविणाऱ्या फ्रेंच कंपनी डसॉल्टला भारतीय मध्यस्थाला १ मिलियन युरो भेट म्हणून…

हवाई सुरक्षा आणखी मजबूत करणार भारतीय वायुसेना, 114 लढाऊ विमान खरेदीसाठी ‘ग्रीन’ सिग्नल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर सध्याचा तणाव लक्षात घेता भारतीय हवाई दल सातत्याने आपली शक्ती वाढवत आहे, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत शत्रूला धडा शिकता येईल. या अनुक्रमे राफेल लढाऊ विमानानंतर भारतीय वायुसेना आता आणखी…

फ्रान्स पुढच्या महिन्यात पाठवणार आणखी 5 राफेल लढाऊ विमाने

पोलिसनामा ऑनलाईन - भारताला फ्रान्समधून पुढच्या महिन्यापर्यंत राफेल लढाऊ विमानांची आणखी एक खेप मिळण्याची शक्यता आहे. दुसर्‍या बॅचमध्येही 4 ते 5 राफेल भारताकडे पाठवले जाऊ शकतात. याआधी अंबाला इथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात राफेल लढाऊ…

पाकिस्तान म्हणतंय – ‘भारतानं 5 राफेल आणले काय अन् 500, आम्ही तयार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलात राफेल लढाऊ विमानांचा समावेश झाल्यापासून पाकिस्तानची अस्वस्थता वाढली आहे. गुरुवारी पाकिस्तानी लष्कराने पुन्हा एकदा राफेलचा उल्लेख करत भारताच्या सैन्य खर्चातील वाढीबद्दल चिंता व्यक्त केली. पाकिस्तान…

राहुल गांधींचा मोदी सरकावर निशाणा, म्हणाले – ’देश जेव्हा भावुक झाला, तेव्हा फाइल्स गायब…

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, दि. 8 : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी कागदपत्रे हरवल्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप सरकार अर्थात मोदी सरकारला घेरले आहे. जेव्हा जेव्हा देश भावुक होतो, त्याचवेळी फाइल्स गायब झाल्या आहेत, असा आरोप…

‘सुखोई’ बांधणारी ‘एचएएल’ कारखाना काम नसल्याने अडचणीत !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - बहुचर्चित राफेलचे देशात अभूतपूर्व उत्साहात स्वागत झाले असताना दुसरीकडे भारतीय हवाई दलासाठी अविरतपणे कार्यरत राहिलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा (एचएएल) येथील कारखाना काम नसल्याने अडचणीत आला आहे.एचएएल…

‘राफेल’च्या स्वागतासाठी अंबाला एयरबेस सज्ज, 3 KM पर्यंत उडू शकणार नाहीत…

नवी दिल्ली : फ्रान्सकडून 7 हजार किलोमीटरचा प्रवास करून भारतात पोहचत असलेली 5 राफेल फायटर जेट, 29 जुलैला भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात सहभागी होतील. ही फायटर जेट अंबाला एयरबेसवर ठेवण्याची तयारी आहे. राफेलच्या स्वागतासाठी आतापासूनच अंबाला…

जुलैच्या अखेरीस भारतात येणार 5 राफेल विमान , 29 जुलैला अंबाला एअरबेसवर पोहचणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राफेलची पहिली तुकडी लवकरच भारतात येत आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिका्यांनी याबाबत माहिती दिली. या विमानांमुळे भारतीय वायुसेनेच्या लढाऊ क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. ते म्हणाले की, जुलैअखेरपर्यंत पाच राफेल लढाऊ विमानांची…