Browsing Tag

लगजमळा

वडगाव खुर्द येथे नवव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सिंहगड रस्त्यावर वडगाव खुर्द येथील लगडमळा परिसरात असलेल्या मियानी सोसायटीमध्ये नवव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात…