Browsing Tag

लग्नपत्रिका

Riteish Deshmukh | रितेशने वडील विलासराव देशमुखांची लग्नपत्रिका शेअर करत दिला आठवणींना उजाळा…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Riteish Deshmukh | सुप्रसिध्द अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांने आपले वडील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या लग्नाची पत्रिका समाज माध्यमांवर शेअर…

Accident News | दुर्देवी ! मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन परतताना जीप उलटून अपघात; पती-पत्नी जागीच ठार

बीदर : वृत्तसंस्था - Accident News | बीदर-उदगीर मार्गावर (Bidar-Udgir road) भीषण अपघात झाल्याची घटना समोर (Bidar Crime) आली आहे. मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन गावाकडे परतताना हा अपघात (Accident News) झाला आहे. या झालेल्या अपघातात पती-पत्नीचा…

Pune News : हौसेला मोल नाही..! मुलाच्या लग्नासाठी छापली अर्ध्या तोळ्याची लग्नपत्रिका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - हौसेला मोल नाही असे म्हटले जाते. याचीच प्रचिती पिंपरी-चिंचवड शहरात आली आहे. पिंपरी चिंचवडकरांसाठी सोनं हा प्रतिष्ठेचा विषय असून थेरगाव येथील एका सधन शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या लग्नासाठी चक्क सोन्याच्या…

हवाईमार्गाने अमली पदार्थाच्या तस्करीत झालीय वाढ, केंद्रीय यंत्रणांचा दावा

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश व्यवहारांवर मर्यादा आली आहे. मात्र, तरी परेदशातून भारतात होणारी अमली पदार्थाची तस्करी मात्र सुरळीतपणे सुरू आहे. एअर कागरेद्वारे तस्करीचे प्रमाण वाढल्याचा दावा केंद्रीय…

अविश्वसनीय ! सोलापूरातील मुस्लिम कुटूंबांनं ‘लग्नपत्रिका’ छापली चक्क…

सोलापूर, पोलीसनामा ऑनलाइन - अक्कलकोटमध्ये एक लग्नपत्रिका संस्कृतमध्ये छापून नातेवाईकांना वाटण्यात आली. एकीकडे संस्कृत लोप पावत असताना हा प्रयत्न उल्लेखनीय आहे. संस्कृत भाषेसाठी आयुष्य वेचणारे अक्कलकोट तालुक्यातील ज्येष्ठ संस्कृत पंडित…

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘लग्नपत्रिका’ व्हायरल, जाणून घ्या वास्तव…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत अशा चर्चा आहेत. असे असतानाच आता दोघांच्या लग्नाची पत्रिका समोर आली असून व्हायरल होताना दिसत आहे. या मॅरेज कार्डवर लग्नाच्या वेळेसह…

दुर्दैवी ! मुलाच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या वडिलांचा लोकलमधून पडून मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुलाच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या पित्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कुर्ला स्टेशनजवळ बुधवारी रात्री ही घटना घडली. तानाजी लवांगरे (वय-५९) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव…

डॉ सुजय विखेंच्या गुडघ्याला खासदारकीचे ‘बाशिंग’; लग्नपत्रिकेत छापले ‘खासदार’…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेचे राज्यातील सर्व टप्प्यातील मतदान पार पडले आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघातून भाजप पक्षाकडून डॉ सुजय विखे पाटील उमेदवार आहेत. अजून निवडणुकांचे निकाल जाहीर व्हायचे आहेत. असे असताना अहमदनरामध्ये मात्र एका…

वर एक आणि वधू मात्र दोन, नक्की ‘मॅटर’ काय ? लग्नपत्रिका होतीय भन्नाट व्हायरल

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन - खरंतर सर्वसामान्यपणे कोणत्याही लग्नाची पत्रिका असो त्यावर एका वरचे आणि एका वधूचे नाव असते. मात्र पालघरमध्ये एक लग्नपत्रिका चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. या लग्नपत्रिकेत वर एक आणि त्याच्या सोबत लग्न करणाऱ्या वधू…