Browsing Tag

वादळी पाऊस

Maharashtra Rain Update | पुढचे 3-4 तास महत्त्वाचे, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात वादळी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Rain Update | राज्यातील हवामानात वारंवार बदल होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात कडक ऊन तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी (Maharashtra Rain Update) लावली आहे. अशातच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये…

राज्यात अवकाळीचे संकट ! आजपासून पुढील 5 दिवस वादळी वार्‍यासह पाऊस बरसणार, जाणून घ्या हवामान खात्याचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात एकीकडे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात सूर्य उन्हाचे तीव्र चटके देत असतानाच आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या मराठवाडा आणि मध्य…

Lockdown 3.0: ‘दारू’ची इच्छा अशी की ‘गारपीट’ पडण्याचीही पर्वा नाही, पहा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना लॉकडाऊन मध्ये मद्य दुकानांसह अन्य व्यावसायिक कामे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, इतर व्यावसायिक आस्थापनांपेक्षा अल्कोहोलविषयी…

कोरोना, वादळी पावसाच्या आपत्तीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ‘प्रकाशदुतां’ची झुंज यशस्वी

पुणे,पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोना विषाणूच्या आपत्तीमध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी काम करणाऱ्या महावितरणच्या प्रकाशदुतांना अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवसांत मोठे आव्हान दिले. वादळी पावसाच्या थैमानामुळे पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात वीजपुरवठा…

धुळे : शिरपूरात तुफान गारपिटीमुळे घर कोसळून एक ठार तर तीन जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील शिरपूर गावात मंगळवारी सायंकाळी तुफान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांचे छतावरील पत्रे उडाले. पेट्रोल पंपावर छताचे पत्रे उडाले आहेत.…

Alert ! राज्यात उष्णतेच्या लाटेसह काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह होणार वादळी पाऊस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - फेब्रुवारी महिना संपत असताना राज्यामध्ये हवामानामध्ये बदल होऊन तीव्र तापमानात वाढ होत आहे. आता उन्हाळा आणखी तीव्र होण्याची लक्षणं असून हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढच्या दोन दिवसांत उष्णतेची लाटसदृश…

Weather Forecast : देशभरात ‘शीतलहरी’ सक्रिय, कोणत्या राज्यात काय असणार परिस्थिती, जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर भारतात वातावरणात सतत बदल होत आहेत त्यामुळे लोक त्रस्त आहेत. हवामान विभागाच्या मते पर्वतांवर बर्फ जमा झाल्याने बुधवारी तापमान कमी असेल. तर स्कायमेटच्या मते महाराष्ट्रशिवाय झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये हा…

राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांत 7 ते 12 ऑक्टोबरदरम्यान वादळी पाऊस, पुण्यात ‘ऑरेंज…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पावसाने राज्यभरात वाईट अवस्था केलेली असतानाच हवामान तज्ज्ञांनी 7 ते 12 ऑक्टोबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर नाशिक, खांदेश आणि…