Browsing Tag

वाळूमाफिया

Latur Crime News | अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या; लातूर पोलिसांची मोठी कामगिरी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - Latur Crime News | बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांवर लातूर पोलिसांनी (Latur Police) मोठी कारवाई केली असून तब्बल नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लातूर पोलिस ठाण्याच्या जळकोट हद्दीच्या येथील डोंगरगाव आणि…

अहमदनगर : म्हसे ग्रामस्थ कोरोनाबरोबर वाळूमाफियाशी लढताहेत

अहमदनगर : मागिल वर्षभरापासून देशभरातील नागरिक कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र, म्हसे (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगहर) ग्रामस्थांना मात्र, कोरोनाबरोबर वाळूमाफियांविरुद्ध लढा द्यावा लागत आहे. वाळूमाफियांविरुद्ध जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि बेलवंडी…

गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहण्यासाठी लोणी काळभोर, लोणीकंद परिसरात ‘पुणे पॅटर्न’…

पोलीसनामा ऑनलाइन - लोणी काळभोर व लोणीकंद ही ग्रामीण भागातील पोलीस ठाणी शहर पोलीस आयुक्तालयास जोडले असल्याने या या ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाणे परिसराची पाहणी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले होते. मोक्का कायद्यांतर्गत शहरात…

भिगवण पोलिसांची अवैध वाळूमाफियांवर धडक कारवाई, एक कोटीचा मुद्देमाल नष्ट तर 17 आरोपीं ताब्यात

इंदापूर : उजनी जलाशयातुन अवैध वाळूची तस्करी करणाऱ्या वाळूमाफियांवर भिगवण पोलिसांनी धडक कारवाई करत २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.तर १७ आरोपींना ताब्यात घेतले असुन एक कोटी दोन लाखांच्या ४ फायबर बोटी व दोन हायड्रोलीक बोटी जागेवरच नष्ट केल्या…

तहसीलदारांच्या वाहनावर वाळू माफियांची ‘दगडफेक’ ! कर्मचाऱ्याला ‘मारहाण’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन  - तहसीलदारांच्या वाहनावर दगडफेक करुन वाळूमाफियांनी एका कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री निमखेडी येथे घडली. गिरणा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केली जात आहे, याची पाहणी करण्यासाठी तहसील…

पोलीस कर्मचारीच देतोय युवकांना गुन्हेगारीचे धडे, लँडमाफिया, वाळूमाफियांसोबतच्या सेटिंगमधून लाखो…

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - राज्यामध्ये गुन्हेगारी कमी व्हावी, युवकांनी गुन्हेगारी जगत सोडून सरळमार्गी जीवन जगावे यासाठी पोलीस यंत्रणा कार्य करत असल्याचे आपण दररोज ऐकत असतो. परंतु युवकांना गुन्हेगारीकडे आकर्षित करून त्यांनी…

बेकायदा वाळू वाहतुकीचे जप्त केलेले ट्रक चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाकडून कारवाई करून जप्त केलेले चार ट्रक पळवून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी भागातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात जप्त केलेले ट्रक…

जप्त केलेले ट्रक वाळू माफियांनी पळवून नेले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी येथे अवैध वाळू वाहतूक करताना कारवाईत मिळून आलेले चार ट्रक महसूल पथकाने जप्त करून पुढील कारवाईसाठी हवेली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लावले होते. ते चारही ट्रक वाळूमाफियांनी…

दौंडमध्ये वाळूमाफियांवर सर्वात मोठी कारवाई

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे असणाऱ्या तलावामध्ये अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या पथकाने धाड टाकून १० पोकलेन मशीन, १ जेसीबी, ५ ट्रक, १२ ट्रॅक्टर आणि १२ ट्रॉली, १…