खुशखबर ! इनकम ‘टॅक्स’मध्ये होणार ‘कपात’, अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इनकम टॅक्स स्लॅबममध्ये लवकरच बदल करण्याचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले. या मागचा विचार असा आहे की लोकांची क्रयशक्ती वाढेल आणि बाजारातील वस्तूंची मागणी वाढेल. त्यामुळे पुरवठा देखील त्या प्रमाणात…