Browsing Tag

विधानसभा 2019

विधानसभा 2019 : आगामी 48 तास महत्वाचे, आमदार फुटण्याच्या भीतीनं घडणार ‘हे’ समीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात विधानसभेचा निकाल लागून दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे तरीही अजून राज्यात सत्तास्थापनेच गणित जुळून आलेलं नाही, त्यामुळे भाजप शिवसेनेची मदत घेणार की राज्यात अजून एखादे नवीन समीकरण पहायला मिळणार…

…असे झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात निवडणूकीचे कल तर समोर आले परंतू आता तिढा निर्माण झाला आहे तो सत्ता स्थापनेचा. मुख्यमंत्री कोणाचा यावरुन वातावरण तापले आहे. राज्यात अजून सत्ता स्थापन करण्यास जो उशीर झाला आहे त्याला कारण हाच तो मुद्दा ठरला…

काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांना ‘रेकॉर्ड ब्रेक’ मतं

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून पुन्हा एकदा महायुतीचे पुन्हा सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करवा लागला असून काही उमेदवारांनी प्रचंड मतांनी…

उदयनराजेंसह ‘भाजप’ला मोठा धक्का ! श्रीनिवास पाटलांची 32 हजार मतांची निर्णायक आघाडी

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आहे. राज्यात विधानसभेसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही पार पडली. मतदानानंतर लक्षात आले होते की, भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी…

विधानसभा 2019 : कणकवलीत राणेंचा पराभव ‘नक्की’ तर शिवसेनेचा विजय ‘पक्का’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कणकवलीत नितेश राणेंचा पराभव होणार अन् शिवसेनेचा विजय पक्का आहे असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी व्यक्त केला आहे. राज्यात भाजप शिवसेनेची जरी युती झाली असली तरी कणकवली विधानसभा मतदारसंघात ते आमनेसामने…

विधानसभा 2019 : राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा ? काय सांगतात 3 ‘ओपिनियन पोल’चे आकडे ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक आहेत. सध्या कोणाची सत्ता येणार याबाबत चर्चा होताना दिसत आहे. या निवडणुकीत युतीला धक्का देत आघाडीचा राजकीय कमबॅकचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे महायुतीसमोर आघाडीला चितपट करत…

विधानसभा 2019 : राज्यातील ‘हे’ 6 विभाग, प्रत्येक ठिकाणी वेगळा मुद्दा आणि राजकीय पक्षांची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु असून कलम 370 आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर पुन्हा एका भाजप सत्ता मागत आहे. मात्र वेगवेगळ्या विभागातील प्रश्न वेगवेगळे असून उत्तर महाराष्ट्रात कृषी संकट आणि…

विधानसभा 2019 : भाजपने एकाही मुस्लीम व्यक्तीला दिली नाही उमेदवारी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रामध्ये हिंदु नंतर मुस्लीम समाजाची लोकसंख्या जास्त आहे. राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमुख चार राजकीय पक्षांनी केवळ 60 मुस्लीम उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. सबका साथ सबका विकास असे…

निवडणुका कुणासोबत लढायच्या आहेत हेच कळत नाही : मुख्यमंत्री फडणवीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा 2019 च्या निवडणुका कुणासोबत लढायच्या आहेत हेच खरंच कळत नाही आहे. आमचे पैलवान तयार आहेत पण पुढे कुणीच नाही. बालेकिल्ला असणाऱ्या राष्ट्रवादीला चिंचवड आणि भोसरी मतदार संघात उमेदवार मिळू नये यापेक्षा दुर्देव…