Browsing Tag

विश्वास विनोद समुद्रे

Nagpur Crime | पीडित विद्यार्थिनी सहा महिन्यांची गर्भवती, प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - Nagpur Crime | नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 16 वर्षीय मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…