महिलेचा पोलीस ठाण्यासमोरच आत्महत्येचा प्रयत्न
सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - येथील एका महिलेने सांगली शहर पोलीस स्टेशनसमोरच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अर्चना नामदेव जाधव (वय, २१ रा. जुना बुधगाव रोड, वाल्मिकी आवास) असे त्या महिलेचे नाव आहे. त्यावेळी तेथील…