Pune Gokhale Nagar Crime | पुणे : सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ व्हायरल, अश्लील शिवीगाळ करुन तरुणीचा…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Gokhale Nagar Crime | मैत्रिणीला आपल्या विरोधात भडकवल्याच्या रागातून तरुणाने इंन्स्टाग्रामवर फेक अकाउंट (Instagram Fake Account) तयार करुन मुलीचे फोटो व व्हिडिओ व्हायरल केले. तसेच फोन करुन अश्लील शिवीगाळ करुन…