Browsing Tag

शपथ

मुंबई हायकोर्ट मुख्य न्यायमूर्तिपदाची न्या. दीपांकर दत्ता यांनी घेतली शपथ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज (मंगळवार) पद आणि गोपनीयतेची शथप घेतली. राजभवनातील छोटेखानी समारंभात त्यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दीपांकर…

मध्य प्रदेश : भाजपकडून शिवराजसिंह चौहान यांची विधिमंडळ नेतेपदी निवड, रात्री 9 वाजता घेणार…

वृत्तसंस्था - मध्य प्रदेशची कमांड पुन्हा एकदा शिवराजसिंह चौहान यांच्या हातात जणार असून आमदारांकडून त्यांची सभागृह नेते पदी निवड करण्यात आली आहे. शिवराजसिंह चौहान यांची आज विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.…

मी शपथ घेतो की…! अजित पवारच राज्याचे ‘उपमुख्यमंत्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न विरोधक उपस्थित करत होते. परंतु आज अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यात अजित पवार यांच्याच गळ्यात…

राष्ट्रवादीकडून ‘हे’ 2 नवे चेहरे ‘विधान परिषदे’वर, उद्या घेणार आमदारकीची शपथ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेत काम करणाऱ्यांना पदावर स्थान देण्याचे ठरवले आहे. तसे धोरण अंमलात आणण्यात आले असून प्रदेश सरचिटणीस म्हणून गेली काही वर्षे जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे आणि युवती राष्ट्रवादीच्या…

काय सांगता ! होय, अमेरिकेत फक्त 7 महिन्याचा मुलगा बनला ‘महापौर’

लॉस एन्जलिस : वृत्तसंस्था - अमेरिकेत २०१९च्या शेवटी एक अद्भूत इतिहास रचला गेला आहे. येथे एका ७ महिन्याच्या बाळाला चक्क मेयरपदी बसविण्यात आले. या बाळाची नोंद सर्वात कमी वयाचे मेयर म्हणून झाली आहे. त्यास टेक्सासमधील व्हाईट हॉलमध्ये मानद…

अखेर 4 महत्त्वाच्या मंत्रिपदांचा प्रश्न सुटला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन 15 दिवस झाले तरी अद्याप खातेवाटप झालेलं नाही. मात्र आज तीनही पक्षांच्या नेत्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये खातेवाटपचा तिढा सुटला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.…

‘सिक्सर किंग’ युवराजनं दिल्या CM उद्धव ठाकरेंना शुभेच्छा, मुख्यमंत्र्यांनी दिला हटके…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजप आणि शिवसनेची युती तुटल्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकासआघाडी स्थापन केली आणि राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ…

‘त्या’ शपथविधीला फडणवीसांसाठी धावून आलेल्या 4 उच्चपदस्थ अधिकार्‍यांचे ‘धाबे’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीनं सत्तास्थापनेचा दावा केला. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव…

महाशपथविधी ! उद्धव ठाकरेंसह काँग्रेस – राष्ट्रवादीचे ‘हे’ 2 – 2 नेते घेणार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आज राज्यात महाविकासआघाडी बऱ्याच काळाच्या घडामोडीनंतर सत्तास्थापन करणार आहे. आज संध्याकाळी 6 च्या सुमारास शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शिवतीर्थावर शपथ ग्रहण करतील. या दरम्यान आणखी कोण आमदार…

आज फक्त ‘मुख्यमंत्री’ अन् 6 ‘कॅबिनेट’ मंत्री शपथ घेतील, अजित पवारांनी स्वतः…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे आज सायंकाळी 6.40 वाजता शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्याच वेळी शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसच्या वतीनं 2 अशी एकुण 6 कॅबिनेट…