Sania Mirza | सानिया मिर्झाचा अबु धाबी ओपनमध्ये पराभव; पहिल्याच फेरीत पडली बाहेर
पोलीसनामा ऑनलाईन : Sania Mirza | भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाला अबु धाबी ओपन 2023 च्या स्पर्धेत (Abu Dhabi Open 2023) पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवामुळे सानिया मिर्झा स्पर्धेतुन बाहेर पडली आहे. अमेरिकन जोडीदार बेथानी…