Katrina Kaif | कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पोलीसनामा ऑनलाइन टीम - सध्या सर्वत्र सेलिब्रेशनचे वातावरण दिसत आहे. त्यात अनेक कलाकार मुंबई बाहेर सेलिब्रेशन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यातच अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हे देखील विमानतळावर स्पॉट झाले आहेत.…