Browsing Tag

सीमा बिस्ला

ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकसह 25 महिला मल्लांना कारणे दाखवा नोटीस !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय कुस्ती महासंघाने ऑलिम्पिक पदकविजेती मल्ल साक्षी मलिक हिला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. विनापरवानगी राष्ट्रीय शिबीर सोडल्यावरून साक्षीला ही नोटीस बजावण्यात आली आहे. लखनौ येथील साई केंद्रात सहभागी ४५ महिला…