Rahul Kanal Join Shivsena | ‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करा’ शिवसेनेत प्रवेश…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Yuva Sena Chief Aaditya Thackeray) यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे राहुल कनाल यांनी आज शिंदे यांच्या शिवसेनेत (Rahul Kanal Join Shivsena) प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM…