Browsing Tag

हरसिमरत कौर

26 जानेवारीला गुप्तचर विभाग काय करत होता ? :- हरसिमरत कौर

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - संसदेच्या अधिवेशनास सुरुवात झाली असून शेतकरी आंदोलनावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. लॉकडाऊनचा निर्णय केंद्र सरकारने चार तासात घेतला. एका दिवसात नोटबंदी जाहीर केली. असे असताना २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी…

खा. सुप्रिया सुळेंनी विचारलं – ‘आपण नक्की भारतातच राहतो का ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास जगभरातुन पाठिंबा मिळत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. आता,…

आंदोनकर्त्या शेतकर्‍यांना भेटण्यासाठी गेलेल्या खा. सुप्रिया सुळेंसह 15 विरोधी खासदारांना गाझीपूर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या 72 दिवसांपासून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणा-या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गेलेल्या विरोधी पक्षाच्या 15 खासदारांना पोलिसांकडून गाझीपूर सीमेवरच रोखण्यात आले…

कृषी कायदे मागे घ्या,अन्यथा NDA तून बाहेर पडू, RLP चा अमित शहांना इशारा

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन - तीनही कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत, अन्यथा आपण एनडीएसोबत राहण्यावर पुनर्विचार करू, अशी घोषणा केंद्र सरकारमध्ये एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकशाही पार्टीचे संयोजक तथा राजस्थानातील खासदार हनुमान…

NDA ला गळती, आता ‘हा’ पक्ष साथ सोडणार; काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत प्रवेश करणार

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष भाजपाची साथ सोडत असल्याचे दिसत आहेत. शिवसेना, अकाली दल, गोरखा जनमुक्ती मोर्चानंतर आता आणखी एक पक्ष भाजपाला रामराम करणार आहे. केरळ काँग्रेस…

शेती विषयक विधेयके आज राज्यसभेत मांडले जाणार, संख्याबळासाठी भाजपकडून जमवाजमव

पोलिसनामा ऑनलाईन - वादग्रस्त शेती विधेयके आज राज्यसभेत मांडली जाणार असून भाजपने पक्षादेश काढून सदस्यांना उपस्थित राहण्यास बजावले आहे. लोकसभेत आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करण्यात आली असली तरी राज्यसभेत सत्ताधारी पक्षाकडे बहुमत नसल्याने…

‘NDA आणि भाजपमध्ये फार जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले नाहीत’ : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जेव्हा शिवसेना बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एनडीए आणि भाजपमध्ये फार जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले नाहीत असंही ते म्हणाले आहेत. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या…

राष्ट्रपतींनी स्वीकारला हरसिमरत कौर यांचा राजीनामा, नरेंद्र तोमर यांच्याकडे पदभार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान मोदींच्या सल्ल्यानंतर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हरसिमरत कौर यांचा मंत्रिमंडळातील राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. घटनेच्या कलम 75 च्या खंड (2) अंतर्गत केंद्रीय मंत्री मंडळाकडून…