Browsing Tag

हरिद्वार

Mahindra e-Alfa | 50000 वी इलेक्ट्रिक महिंद्रा ई-अल्फा हरिद्वार येथील कारखान्यातून बाहेर पडली

हरिद्वार : Mahindra e-Alfa | महिंद्रा अँड महिंद्राचा (Mahindra & Mahindra) विभाग असलेल्या महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी Mahindra Last Mile Mobility (LMM) ने हरिद्वार येथील कारखान्यातून त्यांची ५०००० वी ई-अल्फा बाहेर आणली आहे. एलएमएम…

Ganga Maha Aarti | गंगेनंतर आता नाशिकच्या दक्षिण गंगेची ही महाआरती, झाला ‘एवढा’ निधी…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - दक्षिण गंगा (Dakshin Ganga) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीचा (Godavari) कायापालट होणार आहे. नाशिकच्या (Nashik) रामकुंड (Ramkund) येथे अयोध्या (Ayodhya), वाराणसी (Varanasi) आणि हरिद्वारच्या (Haridwar) धर्तीवर आता…

Kalicharan Maharaj | कालीचरण महाराज नेमके आहेत तरी कोण? त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रपिता महात्मा गांधी बद्दल (Mahatma Gandhi) अपशब्द वापरल्याने धर्मसंसद वादात अडकली असून यासोबतच एक नाव चर्चेत आलं ते कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांचे. कालीचरण महाराजाने (Kalicharan Maharaj) महात्मा…

Baba Ramdev Vs IMA : ‘ज्यांना काही ‘मान’ नाही, असे लोक करतायत…

हरिद्वार : पोलीसनामा ऑनलाइन - "ज्यांना काही मान नाही, असे लोक एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करत आहेत", अशा शब्दात स्वामी रामदेव (Baba Ramdev) यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीच्या…

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठात 83 जणांना कोरोनाची बाधा

हरिद्वार : वृत्तसंस्था - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. असे असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या हरिद्वारमधील पतंजली योगपीठामध्येही कोरोने शिरकाव केला आहे. योगपीठात तब्बल 83…

PM मोदींनी संतांना केलं आवाहन, म्हणाले – ‘कोरोना संकटामुळं कुंभ आता प्रतिकात्मक केला…

पोलीसनामा ऑनलाइन - हरिद्वार येथे सुरु असलेल्या कुंभात संत-साधू आणि भक्तांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी कळताच प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अनेक आखाड्यांनी कुंभातून मागे जाण्याची घोषणा केली आहे. याला घेऊन पंतप्रधान मोदी यांनी मोठे…

कोरोनामुळे निरंजनी आणि आनंद अखाड्याचा मोठा निर्णय, 17 एप्रिलला कुंभ समाप्तीची केली घोषणा

हरिद्वार : वृत्त संस्था - हरिद्वारमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे अचानक वाढल्यानंतर निरंजनी आखाडा आणि आनंद अखाड्यांनी 17 एप्रिलला कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा केली आहे. अखाड्याचे सचिव महंत रविंद्र पुरी यांनी कुंभमेळ्याच्या समारोपाची घोषणा…

महाशिवरात्री निमित्त ‘महाकुंभ’ मेळ्यात 22 लाखांचे ‘पवित्र स्रान’; देशभरात महाशिवरात्री उत्साहात सुरु

हरीद्वार : वृत्त संस्था - उत्तराखंडातील हरिद्वार येथे महाशिवरात्रीनिमित्ताने सकाळपर्यंत २२ लाख भाविकांनी गंगा नदीत डुबकी लावून पवित्र स्रान केले. आता काही वेळाने अखंड हे शाही स्रानास सुरुवात होणार आहे. देशभरात महाशिवरात्री उत्साहात साजरी…