Browsing Tag

हृदयविकाराचा झटका

Benefits Of Ginger Water | रिकाम्या पोटी 1 ग्लास आल्याचे पाणी सेवन केल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारी…

पोलीसनामा ऑनलाईन टीम | आले हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे (Benefits Of Ginger Water). आयुर्वेदामध्ये आल्याला अत्यंत गुणकारी आणि महत्त्वाचे मानले जाते. प्राचीन काळी याचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जात असे. आलं हे अनेक…

Policeman Dies Due To Heart Attack | गस्तीवर असताना हृदयविकाराचा झटका, पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Policeman Dies Due To Heart Attack | पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना एका पोलीस हवालदाराचा हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच मृत्यू झाला आहे. सोमनाथ गोडसे असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते…

BJP leader Shahnawaz Hussain | भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन (BJP Leader Shahnawaz Hussain) हे मुंबईत आले असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे मंगळवारी दुपारी त्यांना लिलावती रुग्णालयात (Lilavati…

Best Exercise For Heart Attack | हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी कोणती एक्सरसाइज जास्त लाभदायक,…

नवी दिल्ली : Best Exercise For Heart Attack | आधुनिक धावपळीच्या जीवनात, लोकांकडे वेळेची तीव्र कमतरता आहे. त्यांची जीवनशैली गतिहीन झाली आहे. तसेच अनहेल्दी फूडने जीवनशैलीशी संबंधित आजार वाढवले आहेत. लठ्ठपणा, टाईप २ डायबिटीज आणि हृदयाचे आजार…

Police Death Due To Heart Attack | दुर्दैवी! पुरग्रस्तांना मदत करताना पोलीस अधिकाऱ्याचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Police Death Due To Heart Attack | गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे (Maharashtra Heavy Rains) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचे जीव गेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे उरण पोलीस ठाण्यात (Uran Police…

Heart Attack | लग्न-उत्सवांमध्ये वाढताहेत ‘हार्ट अटॅक – कार्डियाक अरेस्ट’ची…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - काही दिवसांपूर्वी लखनौमधील लग्नसोहळा अचानक शोकाकुल वातावरणात बदलला. लग्नाच्या एका कार्यक्रमादरम्यान अचानक नववधू स्टेजवर पडली, त्यातच तिचा मृत्यू झाला. प्राथमिक अहवालात असे सांगितले जात आहे की, वधूला हृदयविकाराचा…

यावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Blood Sugar Level | मधुमेह हा एक प्रकारचा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा शरीरातील स्वादुपिंडाच्या इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन कमी होते किंवा त्याचा…

Kidney Health | ‘या’ सवयींमुळे किडनी होऊ शकते खराब, आतापासूनच जीवनशैलीमध्ये करा बदल!

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Kidney Health | किडनी हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. किडनी आपल्या शरीरातील घाण काढून टाकण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, ती आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करते. जर आपली किडनी नीट काम करत नसेल तर शरीरात अनेक…

Blood Sugar | ब्लड शुगर तपासताना कधीही करू नका या 5 चूका, जाणून घ्या कोणत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Blood Sugar | चुकीचा आहार (Diet) आणि जीवनशैली (lifestyle) मुळे मधुमेह (Diabetes) होतो. ब्लड शुगर (Blood Sugar) चे प्रमाण वाढल्यावर आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. मधुमेह हा असाध्य रोग आहे, आकडेवारीनुसार,…

High Uric Acid च्या रूग्णांनी या गोष्टींची घ्यावी काळजी, वेदना आणि सूजपासून मिळू शकतो आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम - High Uric Acid | खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि विस्कळीत जीवनशैलीमुळे युरिक अ‍ॅसिडची समस्या सध्या सामान्य झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) हा एक प्रकारचा मेटाबोलाइट (Metabolite) आहे, जो…