Browsing Tag

होम क्वारंटाइन

Coronavirus : कोरोनाची ‘ही’ 5 सर्वात धोकादायक लक्षणे, दिसताच जा हॉस्पिटलमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसची प्रकरणे पुन्हा एकदा देशात वेगाने वाढत आहेत. कोरोनाची ही लाट पहिल्यापेक्षा जास्त घातक ठरत आहे. डॉक्टरांनुसार, नवीन कोविड स्ट्रेन जास्त संसर्गजन्य आहे, तसेच अनेक नवीन गंभीर लक्षणे घेऊन आला आहे. या…

लातूर : पोलिसांनाही कोरोनाचा विळखा ! 2 उपअधीक्षक, 9 अधिकाऱ्यासह 89 जणांना संसर्ग

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. असे असतानाच कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. लातूर जिल्ह्यातील 2 पोलिस…

काळजी घ्या ! राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ

पोलीसनामा ऑनलाईन - पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने डोके वर काढल्याचे चित्र राज्यात पाहयला मिळत आहे. राज्यात सलग चौथ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अनलॉक सुरु झाल्यानंतर आणि स्वंयशिस्त न पाळल्याने ही संख्या…

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना ‘कोरोना’ची लागण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून हि माहिती दिली. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी होम क्वारंटाइन आहे. मागील काही दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले…

दिल्लीचे उपमुख्यमंत्र्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात केले दाखल

पोलिसनामा ऑनलाईन टीम - श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या त्यांना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…