Browsing Tag

१६ टीएमसी पाणी

Pune News : पुण्याला हक्काचे 16 TMC पाणी मिळालेच पाहिजे – माजी आमदार मोहन जोशी

पुणे (Pune ) - महापालिका हद्दीचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शहराला खडकवासला धरणातून हक्काचे १६ टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे अशी मागणी माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केली आहे.पुणे शहराला हे हक्काचे पाणी…