Browsing Tag

२६/११ दहशतवादी हल्ला

अजमल कसाबला फासापर्यंत नेणार्‍या साक्षीदाराची झुंज अखेर संपली, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन - भारतासह संपूर्ण जगाला हादरवणार्‍या मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत दशहतवादी सापडला होता, तो म्हणजे अजमल कसाब. याच दहशतवादी अजमल कसाबची ओळख पटवून त्याला फासापर्यंत पोहचवणारे साक्षीदार हरिश्चंद्र…

मुंबई 26/11 च्या हल्ल्यातील ‘साक्षीदार’ श्रीवर्धन यांना भाजपकडून 10 लाखांचा धनादेश

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाबच्या खटल्यात प्रमुख साक्षीदार असलेले हिरिश्चंद्र श्रीवर्धन यांच्या उपचारासाठी 10 लाख रुपयांचा धनादेश भाजप आमदार व माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते घरी…

राकेश मारियांच्या ‘हिंदू दहशतवाद’च्या दाव्याला उज्जवल निकम यांचे ‘समर्थन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकात मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याबाबत खुलासा केला आहे. 26/11 चा हल्ला घडवून आणणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाने या…

मुंबई : 26/11 च्या हल्ल्यात मिळाली 10 बनावट ‘आयडी कार्ड’, सगळ्यावर लिहीली होती हिंदू…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचे प्रकरण न्यायालयात लढवणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे की, 26/11 मुंबई हल्ला प्रकरणात आम्ही न्यायालयासमोर 10 आयडी कार्ड सादर केले होते जे बनावट होते. त्यापैकी…

मुंबई माजी CP रोकेश मारियांचा खुलासा, म्हणाले – ‘कसाबला हिंदू दाखविण्याची ISI ची होती…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध होण्यापूर्वीच चर्चेचा विषय बनले आहे. राकेश मारिया यांनी ‘लेट मी से इट नाऊ’ (Let Me Say It Now) या आपल्या पुस्तकात मुंबईतील २६/११…

‘त्या’ प्रकरणाबाबत पोलिस महासंचालकांची कबुली, म्हणाले, ‘त्यांची नावे नजरचुकीने…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याबाबत हुतात्मा आयपीएस अधिकारी अशोक कामटे यांच्यासह दिवंगत अधिकारी हिमांशू रॉय, आर.के साहाय यांच्याकडून मालमत्तेबात माहिती मागवण्याचा प्रकार घडला होता. आता त्याबाबत राज्याचे पोलीस…

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, म्हणे – ’26/11 मधील मास्टरमाईंड हाफीज सईद निर्दोष’

मुंबई : वृत्तसंस्था - मुंबईमध्ये 26/11 चा मास्टरमाईंड हाफीज सईद हा निर्दोष असल्याच्या दावा पाकिस्तानने केला आहे. जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद हा निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. पाकिस्तानच्या न्यायालयात…

भारतावर पुन्हा समुद्रमार्गे हल्ल्याची शक्यता : नौदल प्रमुख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एअर स्ट्राईक नंतरही भारताला दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम आहे. दहशतवाद्यांना वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. समुद्र मार्गानेही दहशतवादी हल्ला करू शकतात, असा इशारा नौदल…