Mumbai School Reopen | मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय ! ‘मुंबईत उद्यापासून शाळा सुरु होणार…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Mumbai School Reopen | कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील पहिलीपासून शाळा सुरू (Mumbai School Reopen) करण्याचा निर्णय घेतला. सर्व शाळा 1 डिसेंबर म्हणजे उद्यापासून…