Browsing Tag

10th Result

Pune Zilla Parishad | पुणे : निकालाची टक्केवारी सुधारण्याच्या जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांना यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Zilla Parishad | दहावीचे निकाल कमी असलेल्या शाळांची कामगिरी सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून त्यामुळे कमी निकाल असलेल्या ५२ शाळांचे निकाल ८० टक्क्यांपेक्षा अधिक…

SSC Result 2023 | दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपणार; जूनच्या पहिल्या आठवड्यात निकालाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – SSC Result 2023 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बारावीनंतर आता…

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा ! 10 वी चा निकाल जून अखेरपर्यंत जाहीर होणार

पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची (academic year 2020-21)  राज्यातील १० वीची (ssc exam) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशातच आता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीच्या विद्यार्थ्यांना…

राज्यातील इयत्ता 10 वी चा निकाल उद्या दुपारी 1 वाजता होणार जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. 29) म्हणजेच उद्या जाहीर होणार आहे.…

दहावीचा निकाल कमी लागल्याने शिक्षकांना ‘असा’ बसणार ‘फटका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालाचा टक्का घसरल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. तोंडी परिक्षा बंद केल्याने विद्यार्थांच्या नापासाचे प्रमाण वाढले तसेच त्यांची टक्केवारी कमी झाली. विद्यार्थ्यांना जसा हा फटका…

पुन्हा एकदा ‘लातूर पॅटर्न’ची ‘सरशी’ ; १० वीत १००% गुण मिळवलेल्या २०…

पोलीसनामा ऑनलाइन टीम : नुकताच १० वीचा निकाल लागला. यंदा पास होणाऱ्यांच्या प्रमाणात १२ % घट झाली आहे. अशा परिस्थितीत काही वर्षांपासून बॅकफूटवर गेलेल्या लातूर विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.दहावीच्या निकालात १०० % गुण मिळवलेले एकूण…

कौतुकास्पद ! दररोज ३ किमी ‘पायपीट’ करुन शिक्षण घेतलेली श्वेता फडतरे हिवरे केंद्रात…

पोलीसनामा ऑनलाईन टीम (चंद्रकांत चौंडकर) - गराडे, भिवरी, बोपगाव, चांबळी व हिवरे या पाच शाळांच्या केंद्रात इयत्ता १० वी मध्ये श्वेता ज्ञानेश्वर फडतरे या विद्यार्थिनीने ९०.६० टक्के मार्क मिळवून हिवरे केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला.…

नगरचा १० वी चा निकाल ७९.५० टक्के ; मुलींचा टक्का वाढला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल ७९.५० टक्के लागला आहे. मुलींचे पास होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा नऊ टक्क्यांनी अधिक आहे. यावर्षीही मुलीच हुशार असल्याचे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.मुलांचे पास…

१०० % कन्फर्म ! १० वीचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकालाची सर्वांनाच प्रतिक्षा लागली आहे. दहावीच्या निकालावरून सोशल मीडियावर अनेक तराखा सांगितल्या जाऊ लागल्या. त्यामुळे दहावीचा निकाल अखेर कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले…