Browsing Tag

10th

धक्कादायक ! १० वीच्या परीक्षेत झाला ‘पास’, पण आयुष्याच्या परीक्षेत ‘नापास’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - दहावीत नापास होण्याच्या भीतीने दोन दिवस आधी एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूर शहरातील आर. के. नगरमध्ये समोर आली. मात्र शनिवारी निकाल लागला आणि तो उत्तीर्ण झाला. मात्र या घटनेने त्याच्या…

परीक्षेवेळी झाला मृत्यू, ३ विषयात मिळाले पैकीच्या पैकी मार्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्टीफन हॉकिंगला आपला आदर्श मानणाऱ्या दिल्लीतील एका विद्यार्थ्याचा परीक्षा देत असतानाच मृत्यू झाला, मात्र विनायक श्रीधरने मृत्यूआधी दहावीच्या ज्या ३ विषयांची परीक्षा दिली त्यामध्ये त्याने प्रत्येक विषयात १०० मार्क…

संतापजनक ! रोडरोमियोंच्या छेडछाडीला कंटाळून १० वीच्या विद्यार्थिनीने घेतला गळफास

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - दोन रोडरोमियोंकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थीने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे सोमवारी उघडकिस आली. याप्रकऱणी…

धक्कादायक ! दहावीच्या मुलासोबतच्या प्रेमसंबंधातून सहावीतील मुलगी गर्भवती

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - शासकिय आश्रमशाळेत शिकणारी इयत्ता सहावीतील मुलगी गर्भवती राहिल्याचा खळबळजनक प्रकार पेठ तालूक्यातील खरपडीतील एका आश्रमशाळेत उघडकिस आला आहे. धक्कादायक म्हणजे दहावीतील मुलाशी तिचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले आहे.…

दहावीच्या निकालाच्या टेन्शनमुळे विद्यार्थ्याला हार्ट अटॅक

सटाणा : पोलीसनामा ऑनलाईन - नुकत्याच दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. दहावी आणि बारावी चे शैक्षणिक वर्ष अतिशय महत्वाचे मानले जाते. निकाल येण्यापूर्वीच निकालाच्या चिंतेने सटाणा येथील एका दहावीच्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू…

#Loksabha : 10वी, 12वीच्या शिक्षकांना निवडणुक आयोगाचा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - इयत्ता दहावी आणि बारावीचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणुक आयोगाने दिलासा दिला आहे. या शिक्षकांना निवडणुकीचे काम देण्यात येऊ नये, असा आदेश काढण्यात आला आहे.सध्या बारावी व दहावीच्या परिक्षा सुरु…

विद्यार्थ्याच्या खिशात कॉपी ऐवजी सापडले ‘हे’ पत्र

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सध्या बारावी आणि दहावीच्या परिक्षा सुरु आहेत. अनेक ठिकाणी कॉप्यांचा सुळसुळाट झाला असून काही ठिकाणी तर चक्क व्हाट्सअपवर पेपरच व्हायरल झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे बोर्डाचे भरारी पथक सर्वत्र…

धक्कादायक..! परीक्षा केंद्रातून गहाळ झाली दहावीची उत्तरपत्रिका 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दहावीची बोर्डाची परीक्षा राज्यभर सुरु आहे. मात्र, मुंबईतील कुर्ल्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी दहावीचा मराठीचा पेपर होता. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्याने मराठीचा पेपर लिहिली.…

अधिकारी होण्याच्या ‘साई’च्या उमेदीला सृष्टीने हिरावले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या त्या उमद्या उमलत्या तरूणाच्या स्वप्नांना चितेने वेढले. एकीकडे दहावीची परीक्षा सुरू असताना दुसरीकडे मात्र, तो नियतीच्या परीक्षेत नापास होऊन अनंताच्या प्रवासाला निघून…

10वी – 12वीच्या परीक्षेतील कॉपीचा ‘पाथर्डी पॅटर्न’ !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पाथर्डी तालुक्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रामधून जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना कॉपी पुरवून भरघोस गुणांनी पास करून देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेले कॉपीचे रॅकेट जोमात सुरु आहे. या…