Browsing Tag

15 patients die

गोंदियात ऑक्सिजनअभावी 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

गोंदीया : पोलीसनामा ऑनलाइन -   ऑक्सिजन अभावी गोंदियाच्या सरकारी रुग्णालयातील 15 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप नातेवाईकांनी केला आहे. याबाबतचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक…