Browsing Tag

201 9 General Elections

नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ भाषणाची निवडणूक आयोग तपासणी करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मिशन शक्ती मोहीमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले भाषण निवडणूक आयोगाकडून तपासण्यात येणार आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने काढले आहे. मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का, याची तपासणी करण्यात येणार…

वाराणसीत मोदींच्या विरोधात १११ शेतकरी लढवणार निवडणूक

तिरुचिरापल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - दिल्लीत आपल्या मागणीसाठी आंदोलन करूनदेखील भाजप सरकारने आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. म्हणून तामिळनाडू राज्यातील १११ शेतकरी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. तामिळनाडू राज्यातील १११…

राष्ट्रवादीला मत देणार असाल तर अजित पवार धरणे कशी भरतात हे आठवा : उद्धव ठाकरे

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी निवडणूकांमध्ये राष्ट्रवादीला मत देणार असाल, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार धरणे कशी भरतात हे आठवा. कोल्हापूर हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला आहे. इथे शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. असे शिवसेना पक्षप्रमुख…

देश चालवायला ५६ पक्ष नाही तर ५६ इंचाची छाती लागते : देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - देश चालवायला ५६ पक्ष नाही लागत ५६ इंचाची छाती लागते. २६/११ झाल्यावर सरकारने फक्त निषेध केला आणि आम्ही उरी, पुलावामानंतर बदला घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या…

आपल्याला कोणतं सरकार हवं ? नवीन योजना आणणारं की घोटाळे करणार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्याला कोणतं सरकार हवं आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन योजना आणणारं का? की प्रत्येक आठवड्याला घोटाळा करणार सरकार, असे शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी म्हंटले आहे. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही…

ज्या प्रदेशाध्यक्षांचं दिल्लीत कोणी ऐकत नाही, त्यांचं मी कसं ऐकणार ? – अब्दुल सत्तार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचं पक्षात कोणीही ऐकत नाही, ते महाराष्ट्रात शब्द देतात. मात्र, दिल्लीतून त्यांचा शब्द फिरवला जातो. ज्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचे दिल्लीत कुणी ऐकत नसेल तर मी कसे ऐकू असं…

सावधान ! निवडणूक काळात ‘हे’ कराल तर होऊ शकते ६ महिन्यांची कैद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या काळात आचार संहितेचा कटाक्ष छापखान्यांना देखील असतो. प्रचाराचे साहित्य छापणाऱ्या छापखान्यांनी आचारसंहितेचे जाणीवपूर्वक पालन करणे अभिप्रेत असते. अन्यथा, छापखाना मालकाला ६ महिन्याचा कारावास…

काँग्रेससह भाजपचे नेते बहुजन वंचीत विकास आघाडी समन्वयकाच्या भेटीला

लातर : पोलीसनामा ऑनलाईन (विष्णु बुरगे) - काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व्यंकट बेद्रे व भाजपचे अहमदपूर मतदार संघाचे माजी आमादार बब्रुवानजी खंदाडे यांनी वंचीत बहुजन आघाडीचे समन्वयक अण्णाराव पाटील यांच्यात घरी आज (शनिवारी) तासभर खलबत झाली. काय…

मुख्यमंत्री साहेब ‘तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - 'तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या, आम्ही तुमच्यासोबत पण रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार' असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले आहे. यावरून लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजपने युतीत न घेतल्याने महादेव जानकर यांच्या…

Loksabha : ‘या’ कारणामुळे संजय शिंदेंना माढ्यातून राष्ट्रवादीची उमेदवारी

माढा : पोलीसनामा ऑनलाईन( सुरज शेंडगे ) - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढ्यातून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केली आहे. शरद पवार यांनी माघार घेतल्यापासून हा मतदारसंघ चर्चेत आला…