Browsing Tag

2019 Lok Sabha elections

पश्चिम बंगालला अतिसंवेदनशील राज्य घोषित करा : भाजप 

कोलकता : वृत्तसंस्था - निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालला अतिसंवेदनशील राज्य म्हणून घोषित करावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. निवडणुकांच्या काळात प.बंगालमध्ये कायमच…

”मी चौथ्या आघाडीत जाणार नाही , मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला मान्य”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निडवणुकीत तीन आघाड्याची लढत दिसणार आहे. त्यात चौथी आघाडी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या लढतीत चौथी आघाडी झाली तर त्यात दुग्धविकास विकास आणि पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, आणि…

मोदींची सेलिब्रेटींना मतदानासाठी विनंती, मतदान करा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - २०१९ च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे . ११ एप्रिल ते १९ मे पर्यंत देशात लोकसभेच्या निवडणुकांचे वातावरण असणार आहे. या निवडणुकांमध्ये प्रत्येक व्यक्तीचे मत महत्त्वाचे असते. एक मतानेही सरकार बदलू शकते. त्यामुळे…

माढ्यात राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी भाजपकडून ‘या’ उमेदवाराचा विचार 

माढा : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभेतुन माघार घेतल्यानंतर आता माढा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच माढ्यातील जागेवर दमदार उमेदवार…

निलेश राणे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सिंधुदुर्ग - रत्नागिरीची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला द्यावी आणि ही जागा राष्ट्रवादीकडून निलेश राणे यांनी निवडणूक लढवावी असा नवीन प्रस्ताव समोर आला आहे , अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इतकेच नाही तर , जर ही जागा…

मला अजूनही भाजपकडून ऑफर , मात्र… : उदयनराजे भोसले

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - मला अजूनही भाजपकडून ऑफर आहे , मात्र केवळ जनतेमुळे मी राष्ट्रवादीत आहे असे विधान  खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. उदयनराजे यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी निश्चित झाली आहे. …

पार्थ पवारांच्या उमेदवारीने श्रीरंग बारणे अडचणीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत तसे संकेत दिले. पार्थ पवार यांच्या…

अखेर मनसेच्या एकमेव आमदारानेही बांधले शिवबंधन  

जुन्नर (पुणे ) : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.  'मातोश्री'वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला.आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुक अवघ्या काही…

मी ‘करिअर’ म्हणून राजकारणाला कधी निवडले नाही

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - मी राजकारणाला कधीही आपले ‘करिअर’ म्हणून नाही निवडले. मी सुरुवातीच्या दिवसांपासून राजकारणाला सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचे माध्यम समजत आलो आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर येथील एका…

लोकसभेबाबत मला जो निर्णय घ्यायचा आहे तो मी नंतर जाहीर करेलच : राज ठाकरे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वर्तमान पत्रातून अनेक बातम्या समोर आल्या होत्या की, मी 3 जागा मागितल्या, 2 जागा मागितल्या, यांना भेटले त्यांना भेटले असं सांगितलं जात होतं. परंतु मला जो निर्णय घ्यायचा आहे तो मी नंतर जाहीर करलेच असे…