Browsing Tag

2019 Loksabha election

लोकांच्या जमिनी कवडीमोल भावाने रामदेव बाबाला विकल्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - सत्ताधाऱ्यांनी लोकांच्या जमिनी रामदेव बाबाला कवडीमोल भावाने विकल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केला आहे. नागपूर मध्ये आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.…

जालन्याचा तिढा सुटला ; ईशान्य मुंबईचं काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे निवडणूक लढणार आहेत. जालन्याचा तिढा अखेर सुटला आहे. इतकेच नाही तर, ईशान्य मुंबईची जागाही भाजपाच लढवणार आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन स्पष्ट…

एखादा व्यक्ती पक्ष सोडून गेल्याने पक्ष संपत नाही : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांमध्ये राजीनाम्याचे आणि प्रवेशाचे सत्र सुरु झाले आहे . त्यात महत्त्वाचे म्हणजे मनसेचा एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी मनसेनला रामराम ठोकला…

… त्यामुळेच पवारांची निवडणुकीतून माघार : चंद्राकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी लोकसभेच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली त्यानंतर राजकीय क्षेत्रात उलट -सुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यातच २०१९ ला वेळ आणि पैसा लावण्यापेक्षा तो २०२४ साठी…

आता नगर भाजपचा बालेकिल्ला झाला ; मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात गेले काही दिवस उलट सुलट चर्चा रंगताना दिसत आहे. असे असताना आता सुजय पाटील यांचा भाजपमधील प्रवेश…

बारामतीत टक्कर देण्यासाठी शेट्टी-जानकरांची गुप्त बैठक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या देशाच्या राजकारणात सर्वांच्या नजरा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधकांवरही सर्वांचेच लक्ष आहे. भाजप-शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव…

‘त्या’ राजकीय घडामोडींमुळे अजित पवारांचा दौरा रद्द

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आला. अजित पवार सिंचन विभागाच्या एका बड्या कंत्राटदाराकडील…

२३ मे ला जनतेची ‘मन की बात’ समोर येईल ; शिवसेनेचा भाजपाला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मित्रपक्ष भाजपवर आश्वासनांच्या घोषणांवरून निशाणा साधला आहे. शिवाय, काँग्रेससहीत अन्य विरोधी पक्षांवरही त्यांनी टीका केली आहे. राम मंदिर , काश्मीर प्रश्नावरून…

मोदींच्या बाल्लेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेस आखणार आज रणनीती 

अहमदाबाद : वृत्तसंस्था - देशभरात १७ व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत सात टप्प्यामध्ये मतदान होईल. लोकसभेच्या या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद येथे आज काँग्रेस कार्यकारी समितीची…

साहेब, आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा : रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे राजकारणातील वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावेळी त्यांनी पार्थ…