Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम.जी. एन्टप्रायजेसच्या डिंपल सोमजीला सशर्त जामीन
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गुंतवणूक (Investment) केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा (24 percent return) देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील (Pune Crime) अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अलनेश अकील सोमजी (Alnesh Akil…