Modi Government | आठवड्यात 5 ऐवजी 4 दिवसच करावी लागेल नोकरी, 3 दिवस मिळेल सुट्टी ! मोदी सरकार आणू…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Modi Government कर्मचार्यांना आता आठवड्यात पाच दिवसांच्या ठिकाणी 4 दिवस नोकरी करावी लागेल आणि दोन दिवसाऐवजी आठवड्यात 3 दिवस सुट्टी असेल. देशात बनवलेल्या नवीन कामगार कायद्यानुसार (Labour Codes) येत्या काही दिवसात…