Browsing Tag

48 मेगापिक्सल

भारतात लॉन्च झाला Oppo F15, 5 मिनिटं चार्जिंग करा देतो दोन तासांचा टॉकटाइम बॅकअप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात ओप्पोने नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनचं नाव आहे Oppo F15. या फोनचे महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ पाच मिनिटे चार्ज केल्यानंतर हा फोन दोन तासांचा टॉकटाईम बॅकअप देईल असा कंपनीचा दावा आहे. या फोनसाठी…