Browsing Tag

48 monkeys

रसायनीत वायू गळतीने शेकडो माकडे, पक्षी गतप्राण

पनवेल :  पोलीसनामा ऑनलाइन - रसायनी इथल्या पाताळगंगा परिसरात असलेल्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनीतून मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली होती. बुधवारी रात्री ९़.४५ वाजताच्या सुमारास ही घडना घडली असून, या वायुगळतीमुळे २८ वानरांसह ४८ माकडे…