Vodafone-Idea ला मोठा धक्का ! भारतात ‘या’ ठिकाणी बंद करणार 3G सेवा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडिया (Vi) दिल्लीत 15 जानेवारी पासून आपली 3G सेवा बंद करणार आहे. या बदलामुळे वोडाफोन आणि आयडियाने आपल्या ग्राहकांना आपले सिम कार्ड 4G मध्ये अपग्रेड करुन घेण्यास सांगितले आहे. कंपनीने उचलेलं…