फायद्याची गोष्ट ! 14 हजार स्वस्तात मिळतोय जगातील 44MP सेल्फी कॅमेऱ्याचा फोन
नवी दिल्ली : वृत्त संस्था - ओप्पोचा लेटेस्ट स्मार्टफोन ओप्पो रेनो 3 प्रो वर ऑफर दिली जात आहे. फ्लिपकार्टवरून हा 44 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरावाला फोन स्वस्तात खरेदी करू शकता. ओप्पोने या स्मार्टफोनची 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या…