Petrol-Diesel Price : सलग 7 व्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील डिझेलचे भाव
मुंबई : पेट्रोलच्या किमती लागोपाठ वाढत असल्याचे दिसत आहे. तेल कंपन्यांनी सर्व शहरात पेट्रोलच्या दरात सलग 7 व्या दिवशी वाढ केली आहे. बुधवार (26 ऑगस्ट) ला मुंबईत पेट्रोल 88.39 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर डिझेलचा दर मुंबईत 80.11…